FYI ... please use this and edit it as needed ....
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंध मोहरते
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंध मोहरते
मन उद्धाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उद्धाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उद्धाण वार्याचे
तनाना...
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते धडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उद्धाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उद्धाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उद्धाण वार्याचे
रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी जे पुन्हा पुन्हा का चुकते
भापडे जरी भासांच्या मागून पळते
मन उद्धाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उद्धाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उद्धाण वार्याचे